- Home »
- Accident News
Accident News
नगर-मनमाड रस्त्यावरून तनपुरे आक्रमक! अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवर कारवाईची मागणी
नगर-मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे होणारे मृत्यू. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आक्रमक. राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन.
विरारमधील 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, तिघांचा मृत्यू, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
विरारच्या नारंगी फाटा परिसरात असलेल्या रमाईबाई अपार्टमेंट Ramabai Apartment) या चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.
गडचिरोली हादरलं! व्यायाम करताना सहा तरुणांना ट्रकने चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू
Gadchiroli Accident Six Youths Crushed By Truck : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली गावाजवळ गुरुवारी (8 जुलै) सकाळी भीषण अपघात (Accident) घडला. रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या धक्कादायक घटनेत चौघा तरुणांचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमींवर नागपूर येथे (Youths Crushed By Truck) उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे […]
बारामतीत काळाचं तांडव! अपघातात मुलगा आणि 2 नातींचा मृत्यू, धक्क्याने आजोबांनीही सोडला श्वास
Baramati Accident Four Members Of Family Died : बारामतीमधील खंडोबानगर परिसरात (Baramati Accident) रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वडिलांसह दोन निष्पाप चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्या दु:खद घटनेचा मानसिक आघात इतका खोल होता की, केवळ 24 तासांत मुलगा आणि नात्या गमावलेल्या वृद्ध (Baramati […]
मुंबई-पुण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ट्रेलरची 20 वाहनांना धडक; 4 जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर घडला आहे. खोपोलीजवळ झालेल्या या अघातातत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
Suresh Dhas Son Sagar Accident News : पारनेरच्या सुपा शिवारातील जातेगाव फाट्यावर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या
मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना! 12 जण रेल्वे ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू
Mumbai Local Train Accident 5 died : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) […]
Hingoli : ट्रॅक्टरचा भीषण अपघात; आठ महिलांचा मृत्यू, शेतमजुराने सांगितला थरार
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार
अंबड तालुक्यातील शहागड येथील अन्सार जब्बार बागवान (वय-30) वर्षे हा जालना येथून एम.एच.12 ए.आर.2322 हि सळईचा ट्रक घेऊन
नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात; भाविकांची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे
