Actor Mukul Dev has passed away : बॉलिवूड क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘सन ऑफ सरदार’ सारख्या बॉलिवूड चित्रपटासह अनेक चित्रपट गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू […]