प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 36 वर्षांनंतरही त्यांचा अभिनय चाहत्यांच्या स्मरणात आहे.
अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. पंकज यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं.