नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त केलाय. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत अजित पवारांनी लंकेंना धमीकी दिली.
औटी यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले. शशिकांत गाडे यांनी औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना झाला असून, या योजनेचे सुमारे 56 कोटी 47 लाख रुपयांचं अनुदान बँक खात्यात वर्ग झालं असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे. (PM Modi) तसंच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Sujay […]