Sangram Jagtap यांचे नाव न घेता ठाकरेंचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर मनपातील कोट्यवधींच्या भ्रष्टावरून टीका केली.
Sanjay Raut यांनी अहिल्यानगर मनपात तब्बल 350 ते 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांना टोला देखील लगावला.