माझ्या बापाविषयी बोलाल तर...ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी सुजय विखेंना थेट इशारा दिलायं. युवक काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या.
आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांमध्ये जिल्ह्यातील एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या आहेत.