Truck Driver Protest : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील सुधारणेविरोधात (Hit and Run) ट्रकचालकांनी सोमवारपासून संप (Truck Driver Protest) पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात संपाला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाची बातमी येताच सोमवारी रात्रीपासूनच नगर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेल पंपांवर तुरळक गर्दी पाहण्यास […]
Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे […]
NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर […]
अहमदनगरः नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak). अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे.अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी ही प्रमुख आठ शहरात रंगणार आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान प्राथमिक […]
Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]