राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांचं हे अकाउंट आहे असा दावा केला जात आहे. याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
Pakistan nsa asim malik dials ajit doval : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ऑपेरेशन सिंदूर राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत दहशवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि […]
Government revamps National Security Advisory Board after Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या उद्देशाने दिल्लीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांच्या मालिका सुरू असून, पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी रोडमॅप तयार केला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करत मोदींनी माजी RAW प्रमुख आलोक जोशी यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद देत मोठी […]
PM Modi On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आता केंद्र सरकार देखील पाकिस्तानावर सैन्य कारवाई
मोदी सरकार 3.0 मध्ये अजित डोवाल तिसऱ्यांदा NSA राहतील. यासोबतच पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा हेही या पदावर कायम राहणार आहेत.
Shah Rukh Khan : भारत सरकारने(Government of India) कतारमध्ये (Qatar)तुरुंगात असलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यापैकी सात अधिकारी भारतात परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात (Al Dahra Global Affairs)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतार न्यायालयाने या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्व नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. या […]