Ajit Pawar News : आम्ही सर्वजण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दिलं आहे. दरम्यान, मराठी माणसांचा पक्ष अदृश्य शक्ती पळवून नेत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर बोलतान अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय […]
Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं […]