Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. जाहीर सभेत अजित पवारांकडून द्रौपदीचा उल्लेख, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या महाराष्ट्रात … घरातले […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. 19 एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदार होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. राज्यात देखील आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच एका जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी द्रौपदीचा […]
Ajit Pawar Controversial Statement about Girl birth rate : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी आजचा दिवस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ( Controversial Statement ) गाजवला. यामध्ये आता […]
Ajit Pawar News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून राज्यभरात जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. अशातच बारामतीत काल अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawawr) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक अजितदादांवर बरसत आहेत. विरोधकांकडून टीका होताच अजित पवार यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरुन […]
Rohit Pawar on Ajit Pawar Controversial Statement : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त […]
Rajendra Pawar On Ajit Pawar : कुटुंबात अजितदादांनी राजकीय अन् आम्ही सामाजिक भूमिका पार पाडायची असं ठरलेलं, याचा अर्थ प्रत्येकवेळी मीच केलं असं नाही, योग्यवेळी आम्ही खुलासा करणार असल्याचं म्हणत बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, अजितदादांकडून पवार कुटुंबियांवर सडकून टीका जात असल्याचं पाहायला […]
Ajit Pawar Controversial Statement about Fund for constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य […]
Ajit Pawar : लोकसभेच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जो-तो नेता आपल्या पद्धतीने पचाराची जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. (Ajit Pawar) आज अजित पवारांनी इंदापूर (Baramati loksabha) येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. (Loksabha Election) यावेळी बोलताना, […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना महायुतीला हादरे देणारा सर्वे आला आहे. सीव्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर महायुतीत सहभागी होऊन अजित पवार यांनाही काही फायदा होणार नाही असाच सूर या सर्वेतून समोर आला […]
Sharad Pawar Lok Sabha Campaign Schedule: लोकसभेच्या वातावरणाने भर उन्हाळ्यात चांगलीच गरमी वाढवलीये. सध्या देशभरात मोदी विरूद्ध इंडिया आघाडी असं वातावरण तापलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून वारंवार 400 पार’चा नारा दिला जातोय. तर, इंडिया आघाडीकडून ‘अब की बार भाजप तडीपार अशी घोषण दिली जातीये.’ अशा वातावरणात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच दोन शकलं झालेली […]