Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण घरातले पवार आणि बाहेरच पवार […]
Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना अर्जना पाटील यांनी माझा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार […]
Pasha Patel : लातुरचा घड्याळाचा पहिला खासदारकीचा उमेदवार मी होतो. त्यावेळी अजित दादांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र, गोळी कानाच्या बाजून गेली म्हणून माझ खासदार होण्याचं हुकलं असं म्हणत कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी 1999 ला झालेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. ते आज (Dharashiv Lok Sabha) धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
Ajit Pawar On Vishal Patil : राज्यात आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार होत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (mahayuti) मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक जाहीर सभांचं आयोजन देखील करण्यात येत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. […]
पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले […]
Ajit Pawar : ही काही भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे उगिच कुणी भावनिक होऊन ही निवडणूक भावकीची करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत, अजित पवार यांनी अप्रत्यक्ष आपल्याच कुटुंबातील लोकांवर अप्रक्ष टीका केली आहे. (Ajit Pawar) ते आज आयोजित सभेत बोलत होते. यावेळी (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उमेदवार सुनेत्रा […]
Sunetra Pawar file Lok Sabha Nomination : देशामध्ये मोदींच्या कामाची आणि बारामतीमध्ये अजित दादांच्या कामाची सर्वांना महती माहिती आहे असं म्हणत बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पंतप्रधानांसह अजित पवारांची चांगलीच स्तुती केली. त्या आयोजित सभेत बोलत होत्या. (Devendra Fadanvis) यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) भाजपा नेते […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपानंतर उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. निवडणुका म्हटल्या की नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर काही नवीन नाही. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा […]