भाजपचं आजवरचं वागणं पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळाले नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असं सुळे म्हणाल्या.
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झालं. त्यावर आता खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून एक मंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा देण्यात आली होती.
अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय.
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मराठा