महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
MLA Ashutosh Kale : राज्यातील जनतेला महायुती शासनाने दिलेला विकासाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जनतेने देखील विधानसभा निवडणुकीत भरभरून
कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यावर फडणवीसांनी सही केली.
Ajit Pawar Oath : मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदे फायनल करा, त्यांनंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू, असं अजितदादांनी फडणवीसांना कळवल्याचं समजते.
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Will Take Oath : महाराष्ट्राला आज नवा मुख्यमंत्री (Mahayuti CM) मिळणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात आज आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शिवसेनेचे […]
Ajit Pawar Will Take Oath As Deputy Chief Minister for 6th time : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) भाजपने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवली. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत पेच निर्माण झाला होता.महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवस प्रचंड गदारोळ झाला, मात्र महायुतीत कोणताही अंतिम निर्णय […]
Mahayuti Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray : मुंबईतील आझाद मैदानावर आज राज्यात नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना उपस्थित करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav […]
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे.