- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
IPS महिला अधिकाऱ्याला दमदाटी, व्हायरल व्हिडिओनंतर अजितदादांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा उद्देश..”
अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.
Ajit Pawar : ‘तुम पे ॲक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी?…’ दादांचा व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरल; राष्ट्रवादी नेत्यांकडून पाठराखण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर बोलताना दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल माध्यमांत झळकल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांनी दिले संकेत
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार? पुण्यातील बैठका रद्द करून अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना
Ajit Pawar Immediately Leaves for Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील महत्त्वाच्या बैठका रद्द करत तातडीने मुंबईकडे (Mumbai) रवाना होत सरकारकडील गंभीर प्रयत्नांना गती मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले […]
शेख महंमद मंदीर समिती आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला वाद अजित पवार यांच्यासमोर उफाळला..
Ajit Pawar : संत शेख महंमद महाराज मंदीर जिर्णोद्धार वरून संत शेख महंमद मंदिर समिती व संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला
अजित पवारांवर कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, श्रीगोंद्यातील सभेत उडाला गोंधळ
आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
जरांगे नावाच्या काडीचा केला ज्वालामुखी, लक्ष्मण हाकेंची जहरी टीका, आता ओबीसी काय?….
सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली.
फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा
Laxman Hake Statement : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ओबीसी नेते त्याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) […]
महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं
एकमेकांच्या विरोधात रणशिंगे फुंकणारे पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर
लंडनमध्ये मराठीजनांना मिळणार स्वतःच्या मालकीचे ‘महाराष्ट्र भवन’, 5 कोटींचा निधी मंजूर; DCM अजित पवारांची माहिती
लंडनमधील मराठीजनांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने तिथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला,