- Home »
- Akshay Kardile
Akshay Kardile
राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा; अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग
केंद्र व राज्य सरकारच्या विविध लाभदायी योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
न्याय, समता, बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचा निर्धार: अक्षय कर्डिले
Akshay Kardile: न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
माझा कुणी शत्रू नाही, जनतेच्या विकासासाठीच निवडणूक : अक्षय कर्डिले
Rahuri By Election साठी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला.
करंजीत भाजपची भव्य शक्तिप्रदर्शन रॅली; अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी निर्धार
Akshay Kardile : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात
Rahuri by Asembly election-कर्डिलेंना विजयी करणारे ‘तीन’ फॅक्टर कोणते?
Rahuri Assembly by election- ते तीन फॅक्टर कोणते आहेत ? अक्षय कर्डिलेंसाठी हे फॅक्टर कसे महत्त्वाचे राहणार आहेत.
राहुरीत भाजप की राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार ? धर्मसंकट म्हणत तनपुरेंनी पुन्हा…
Prajakt Tanpure - ही जागा राष्ट्रवादीने लढली नसतील तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष लढले असते.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर प्राजक्त तनपुरे यांची माघार; अक्षय कर्डिलेंच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा ?
Rahuri Assembly By Election-तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात
रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.
अक्षय कर्डिले सहा एप्रिलला अर्ज दाखल करणार; प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
Rahuri Assembly By election- भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी होईल.
अक्षय कर्डिले बांधावर; सरसकट पंचनाम्याच्या सूचना, स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत शेतकऱ्यांना दिला धीर
अक्षय कर्डिले यांनी शेतातूनच तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.