- Home »
- Akshay Kardile
Akshay Kardile
पाथर्डीत भाजपचा निर्धार मेळावा उत्साहात; अक्षय कर्डिले यांची विकासाची ग्वाही
मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या: अक्षय कर्डिले
भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशी साथ मला द्या, तुमच्या सर्वांवर माझे पुढील आयुष्य अवलंबून आहे.
राहुरी पोटनिवडणुक! अक्षय कर्डिले बिनविरोध की तनपुरे फाईट देणार…
Rahuri by-election कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार की तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरून कर्डिले यांना मात देणार
Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणूक? सुजय विखेंकडून चर्चांना पूर्णविराम…
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबाबत माजी खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलंय.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक! अक्षय कर्डीले यांना संधी की तनपुरे डाव टाकणार
Rahuri Assembly by-election साठी कर्डिलेंच्या निधनानंतर अक्षय कर्डीलेंची चर्चा आहे. दुसरीकडे तनपुरे निवडणुकीच्या अनुषंगाने पाऊले टाकत आहेत.
राहुरीचा रिमोट कंट्रोल आता सुजय विखे यांच्या हातीच; अक्षय कर्डिलेंना बळ देणार?
Sujay Vikhe यांनी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची सूत्रे हाती घेतली आहे. यामुळे विखेंनी राहुरीचा रिमोट कंट्रोल हाती घेतल्याची चर्चा आहे.
Akshay Kardile : वडिलांसाठी मुलाने बांधली मोट; राहुरीत युवकांचं संघटन…
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
राहुरीत अपघात! रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे तरुणाने जीव गमावला; कर्डिलेंचा आरोप
अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचारात व्यस्त असून ते आज राहुरीत होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात नेलं.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अक्षय कर्डिले धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…
अक्षय कर्डिले हे आज राहुरी दौऱ्यावर होते, त्यांना एका भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.