Rahuri Assembly by-election साठी कर्डिलेंच्या निधनानंतर अक्षय कर्डीलेंची चर्चा आहे. दुसरीकडे तनपुरे निवडणुकीच्या अनुषंगाने पाऊले टाकत आहेत.
Sujay Vikhe यांनी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची सूत्रे हाती घेतली आहे. यामुळे विखेंनी राहुरीचा रिमोट कंट्रोल हाती घेतल्याची चर्चा आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचारात व्यस्त असून ते आज राहुरीत होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात नेलं.
अक्षय कर्डिले हे आज राहुरी दौऱ्यावर होते, त्यांना एका भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.