Rohit Pawar On Ambulance Scam: राज्याच्या आरोग्य विभागात सहा हजार कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा (Ambulance Scam) झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या घोटाळ्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अॅम्ब्युलन्स घोटाळ्यातील 280 कोटींचा अॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण […]
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी निवडणूक फंडासाठी कंपन्यांवर मेहरबानी दाखवली आहे, असा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सावंत अडचणीत येण्याची शक्यता […]
Ambulance scam : राज्यात सातत्याने घोटाळ्याची प्रकरणं समोर येत आहेत. नुकताच तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता अॅम्ब्युलन्सच्या कंत्राटात तब्बल 8 हजार कोंटींचा घोटाळा (Ambulance contract scam) झाल्याची बाब समोर आली आहे. साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं. .यावरून विरोधी पक्षनेते […]