रशियावरील निर्बंधांमुळे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर जमा व्याज युक्रेनला देण्याचा विचार युरोपियन युनियनने केला आहे.
T20 World Cup : पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये T20 विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह स्पर्धेत सहभागी
Marathi film festival: कॅलिफोर्निया येथे 'चित्रपट महोत्सव' ( Marathi film festival) आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
व्यापारातील भागिदारीचा विचार केला तर अमेरिका भारताचा मोठा पार्टनर राहिला आहे. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात चित्र एकदम बदलले आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्सच्या मंत्र्यांबरोबर एक बैठक केली. ज्याला आता स्क्वाड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.
अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.
बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
Amercia News : बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या एका भारतीयाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या भारतीय नागरिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा आता शोध घेतला जात आहे. फेडरल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतदेह भारताच्या ताब्यात दिला जाणार आहे. जसपाल सिंग असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. युएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फर्समेंत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य […]
Iran Israel Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध सुरू (Iran Israel Conflict) असतानाच इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद जगभरात उमटले आहेत. पश्चिमी आणि युरोपातील देशांनी इराणवर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता अमेरिकेने कठोर निर्णय घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. इराणवर आणखी कठोर निर्बंध लादणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे […]