अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला हे विद्यार्थ्यांना शिकवायला हवे, असे शिक्षणमंत्री परमार म्हणाले.
Sonu Sood Celebrates Independence Day: बॉलीवूड (Bollywood) मधील अनेक कलाकार आज स्वातंत्र्यदिन साजरा करताना पाहायला मिळत आहेत.
सेंट मार्टिन बेट बंगालच्या खाडीत उत्तर पूर्व भागात स्थित आहे. या भागात तीन वर्ग किलोमीटर इतकाच या बेटाचा विस्तार आहे.
नाटो संघटनेच्या संमेलनाला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन शहरात सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये नव्या सदस्य देशाचे स्वागत होणार आहे.
Mrunmayee Deshpande America Photo: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. कमी काळात तिने जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट झाली.
डॉ. संपत शिवांगी यांची ट्रम्प यांना उमेदवारी देण्यासाठी मिलवॉकी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड झाली
तेलुगू अमेरिकेतील अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी विदेशी भाषा बनली आहे. हिंदी आणि गुजराती नंतर तेलुगूचा नंबर आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना हनी मनी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या खटल्यावर सलग दोन दिवस सुनावणी घेण्यात आली.
सन 2024 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जारी केला आहे. या यादीत पर्यटनासाठी प्रसिद्ध दहा देशांची नावे दिली आहेत.