Amit Shah Asked Report Card for Cabinet Minister : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra CM) लागून दहा दिवस उलटले, तरी मात्र अजून सरकार स्थापनेच्या हालचाली धिम्या गतीतच सुरू आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण? याची अधिकृत घोषणा अजून महायुतीच्या नेत्यांनी केलेली नाही. यासंदर्भात महायुतीचे नेते अजित पवार, एकनाथ […]
Eknath Shinde Demands In Mahayuti Meeting At Delhi : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट केलेला नाही. याचसंदर्भात काल दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह़, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत […]
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात
जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Amit Shah Visit Mumbai : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
Atulbaba Bhosle : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ.
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.