- Home »
- Amit Shah
Amit Shah
गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते तर महाराष्ट्रात पुन्हा आमची सत्ता आली असती – पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असल्याचे सांगत, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे म्हटले.
‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका
Prithviraj Chavan on Amit Shah ते सभागृहाला सामोरं जायला घाबरतात हेच सिद्ध होत आहे आणि उलट तुम्ही आम्हालाच पळपुटे म्हणतात.
मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केल्याचा दावा केला.
… तोपर्यंत पंतप्रधान मोदींना रात्रीची झोप लागू देणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi On PM Modi : स्वत: च्या राजकीय फायद्यासाठी भाजपने भारताचे परराष्ट्र धोरणात बदल करत भारताला आतून उद्ध्वस्त केल्याची टीका
उपपंतप्रधानपदावरून मोदी-शाह यांच्यात वाद? संजय राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात चर्चांना उधाण
अमित शाह यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून त्यांनी स्वतःला नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
Video : चर्चा तर करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन; वेळ सांगत शाहांचं विरोधकांना खुलं आव्हान
Amit Shah On Parliament Monsoon Session सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी संसदेत तयार आहे.
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेत रणकंदन; अमित शाह संसदेत स्पष्टीकरण देणार?
Amit Shah Expected to Attend Parliament: जंतर-मंतर आंदोलनातील पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक; अमित शाह संसदेत उपस्थित राहण्याची शक्यता.
‘आज नाही तर उद्या उत्तर द्यावेच लागेल’; अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर करणार असल्याने संसदेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
सहा खासदारांशी मोदींची भेट; “ मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली” संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Raut Criticizes Modi Shinde Meeting फुटीर खासदारांना मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करु नका, असं म्हणणे हा कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न