राजीनाम्यापूर्वी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले.
भारताच्या दहा राज्यांमधील एकेकाळी 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. मात्र, आता हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मर्यादित झाला आहे.
Devendra Fadnavis : नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत
Ajit Pawar : कोपरगावची जागा आमच्याकडे आली. आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. पण कोल्हे कुटुंबाने मनापासून आशुतोषचे काम केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले.
BCCI President : रॉजर बिन्नी यांच्यानंतर बीसीसीआयचा नवीन बॉस कोण होणार याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या आंदोलनांमध्ये कोणाचा हात? कोणी फंडिंग केलं, यासंदर्भात संशोधन करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री अमित शाहांनी दिले आहेत,
During Maratha protest Eknath Shinde will meet Amit Shah : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण शुक्रवार 29 ऑगस्टपासून सुरू आहे. मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी रात्री मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. आज शनिवारी 30 ऑगस्ट रोजी ते लालबागचा राजाचे दर्शन […]
Amit Shah यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री आगमन झाले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.
Person used abusive language against PM Modi arrested from Darbhanga Bihar : बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी आरोपीला दरभंगा येथून अटक केली आहे. दरभंगा येथील रहिवासी रिझवी यांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी चुकीचे शब्द वापरले होते. या प्रकरणावरून राजकीय गोंधळ उडाला होता. […]