MP Navneet Rana Comment on Join BJP : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना (Lok Sabha Election) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राणा भाजपाच्या पाठिंब्यावर खासदार असल्या तरी त्यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. जात प्रमाणपत्र, शिंदे गटाचा मतदारसंघावरील दावा, आमदार बच्चू कडूंबरोबरील (Bacchu Kadu) राणा दाम्पत्याचा वाद, अमरावती जिल्ह्याती स्थानिक […]
अमरावती : शिंदे सरकारने (Shinde government) राज्याच्या सहकार कायद्यात बदल केला आहे. त्याबाबतचे विधेयक काल (27 फेब्रुवारी) विधिमंडळात संमत करण्यात आले आहे. त्यानुसार आता एखाद्या सहकारी संस्थामधील अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मुदत सहा महिन्यांवरुन तब्बल दोन वर्षांपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे यापुढे एकदा निवडून आल्यानंतर दोन वर्षे अध्यक्षांना कोणत्याही टेन्शनशिवाय कारभार करता येणार आहे. मात्र राज्य […]
Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू […]
Sharad Pawar : स्वातंत्र्यानंतर नवी दिल्लीत पंजाबराव देशमुखांनी (Punjabrao Deshmukh) आयोजित केलेल्या शेती प्रदर्शनाला खुद्द पंडित जवाहरलाल नेहरु आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी भेट दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. व्हायरल संगीतकार ते अभिनेता म्हणून तोंडभरून […]