Shivendrasinh Raje Bhosale : आपल्या देशात राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे नाते खूप जुने आहे. अनेकदा मंत्री सरकारी बंगले, ऑफिस घेण्यास इच्छुक
नवनीत राणा (Navneet Rana) आणि अनिल बोंडे (Anil Bonde). अमरावतीच्या राजकारणात भाजपचा (BJP) वरचष्मा तयार करणारे दोन चेहरे. गत विधानसभा निवडणुकीत बोंडेंचा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र या दोन्ही पराभवांमधून सावरत या नेत्यांनी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) या नेत्यांसोबत संघर्ष केला, भाजपनेही (BJP) या […]
मी पालकमंत्री असताना मुद्दामहून डॉ. अनिल बोडेंनी दंगली घडवल्या. त्यांना जी खासदारकी मिळाली, ते त्यांनी अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे..
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं.
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.
मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये
बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल.