- Home »
- Anil Kapoor
Anil Kapoor
CM एकनाथ शिंदे यांना अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ, म्हणाले…
Manish Paul Interview: कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉलच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती.
प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या Anil Kapoor च्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ ला 30 वर्षे पूर्ण
Anil Kapoor starrer 1942 : A Love Story Complete 30 Years : मेगास्टार अनिल कपूर ( Anil Kapoor ) स्टारर ‘1942 अ लव्ह स्टोरी’ ( 1942 : A Love Story ) या चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. मनीषा कोईराला ( Manisha Koirala ) ही मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट त्याच्या कालातीत रोमान्स, […]
Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल कपूरवर प्रेमाचा वर्षाव, फोटो व्हायरल
Anil Kapoor : अनिल कपूर (Anil Kapoor) हे बॉलिवूडमधील (Bollywood) एक एव्हरग्रीन अभिनेते आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारखे हिट सिनेमा देणारे अनिक कपूर विमानाने प्रवास करतांना चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. याने ते भारावून गेले. भाजप कार्यकर्ते श्रीरंग […]
Fighter Break Record: अनिल कपूरने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! नेटफ्लिक्सवर ‘फाइटर’ने रचला नवा विक्रम
Anil Kapoor Fighter Break Record: मेगास्टार अनिल कपूर (Anil Kapoor) चर्चेत असून ‘फाइटर’ (Fighter Movie) आणि ‘ॲनिमल’ सोबत बॉक्स ऑफिसवर (box office) बॅक टू बॅक हिट्स दिल्यानंतर, सिनेमाचा आयकॉन OTT वर स्वतःचा यशाचा विक्रमही मोडत आहे. अभिनेत्याचा ‘फायटर’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सच्या पहिल्या स्थानावर प्रदीर्घ काळ ट्रेंड केल्यानंतर, एरियल ॲक्शनरने ‘ॲनिमल’ आणि […]
No Entry 2: बोनी कपूरने अनिल कपूरसोबतच्या वादावर सोडल मौन; म्हणाला, ‘मला धक्का बसला…’
Boney Kapoor On Anil Kapoor: 2005 साली प्रदर्शित झालेला ‘नो एन्ट्री’ (No Entry ) हा कॉमेडी सिनेमा खूप गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर (Anil Kapoor), फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बासू, सेलिना जेटली अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. आता […]
Crew Movie : आमच्या क्रूचा तुम्ही अँकर, …म्हणून एकताने मानले अनिल कपूरचे आभार!
Crew Movie Ekta says thank you to Anil Kapoor : सिनेसृष्टीतील आयकॉन अनिल कपूर ( Anil Kapoor ) निर्मित ‘क्रू’ ( Crew Movie ) चित्रपट सध्या सिनेसृष्टीत जोरदार सुरू असून या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती एकता कपूरने केली आहे. हिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर ‘क्रू’ची अँकर असल्याबद्दल मेगास्टारचे आभार मानले […]
ॲनिमलच्या यशानंतर अनिल कपूर ओटीटीवर पहिल्या स्थानावर, ‘फाइटर’चा नेटफ्लिक्सवर होतोय ट्रेंड
Anil Kapoor : दोन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर (box office) सोनेरी कमाई केल्यानंतर अनिल कपूर सध्या जोरदार काम करताना दिसतात आणि अशातच त्याचा नवीन चित्रपट ओटीटी (OTT) रिलीज होऊन ‘फाइटर’ (Fighter Movie) नेफ्लिक्सवर (Neflix) नंबर 1वर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरचा OTT वर येणारा हा दुसरा चित्रपट असून दोन्ही चित्रपट ट्रेंड मध्ये आहेत. ‘फायटर’पूर्वी, […]
Fighter: हृतिक रोशनचा ‘फायटर’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
Fighter OTT Release: हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘फायटर’ (Fighter Movie) यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही इच्छाही त्याने पूर्ण केली होती. या चित्रपटाने बॉक्स […]
Anil Kapoor: अनिल कपूरचा आयकॉनिक रोमँटिक भूमिकांचा अनोखा प्रवास
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]
Video : अनिल कपूरची पद्यामागाची गंमत, पाहा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या मेकिंगची झलक!
Video of making of captain jay Singh : सिनेमॅटिक आयकॉन अनिल कपूर (captain jay Singh) स्टारर ‘फाइटर’ (fighter) सध्या चर्चेत असताना त्याने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फायटर चित्रपटाच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय सोबतीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. सिनेमागृहांमध्ये सतत चर्चेत आहे. सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? […]
