Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, यावर आता […]