मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
Tore Banner Of Anuradha Nagawade In Shrigonda : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच श्रीगोंदा तालुक्यातून मोठी बातमी समोर आलीय. श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई राजेंद्र नागवडे (Anuradha Nagawade Banner) आहेत. नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर श्रीगोंदा तालुक्यात लावण्यात आले होते. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी गावागावात लावलेले नागवडे यांच्या […]
Ghanshyam Shelar Support To Anuradha Nagawade In Shrigonda : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत (Assembly Election 2024) यंदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत घनःश्याम शेलार यांनी नागवडे यांना पाठिंबा दिला आहे. घनःश्याम शेलार (Ghanshyam Shelar) […]
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात असून अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोण असणार मैदानात? पहा लेट्सअप मराठीची स्पेशल सिरीज ग्राऊंड झिरो
Ahmednagar Politics : प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Assembly Election) अहमदनगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथी सुरू झाल्यात. अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) व राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. विधानसभेचे वेध लागलेल्या नागवडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप (BJP) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांची कोंडी झालीय. नागवडे […]