Devendra Fadanvis कंपन्यांना त्रास देणाऱ्या वसुली करणाऱ्या पोलीस किंवा कार्यकर्त्यांना थेट मकोका लावा असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
ITBP Recruitment साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यामध्ये विविध पदांसाठी तब्बल 9451 उमेदवारांची भरती केली जाणार आहे.