Arvind Kejriwal Arrested : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrested) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या प्रकरणीत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. […]