आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा, देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झाला. ते लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. - मनिषा कायंदे
Pratap Sarnaik : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200
Ashadhi Wari : आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक 'माऊली माऊली' चा जयघोष करत
Puneet Balan Group Provides 8,000 Kits To Policemen in Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून (Puneet Balan Group) जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये […]
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. त्याला मुस्लीम बांधव विरोध करत नाही. मुसलमानांनी मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जातात.
भविष्यात विषमता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी, असे प्रतिपादन मुख्य चोपदार ह.भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
AI For Crowd Management In Ashadhi Wari 2025 : येत्या 19 ते 22 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पुणे पोलीस यांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्याचा इतिहासिक निर्णय घेतला (Ashadhi Wari 2025) आहे. AI कॅमरा आणि सॉफ्टवेअर प्रणाली वापरून वारकऱ्यांची उपस्थिती, […]
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Ajit Pawar Says Dive Ghat will be made 21 meters wide : आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच (Dive Ghat) सुरू होत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि […]