छगन भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या
Savner Assembly Election Result 2024 : सावनेर विधानसभा मतदारसंघात सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार (Anuja Kedar) यांचा 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव करून आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी इतिहास रचला. साकोलीत नाना पटोले विजयी, भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या 529 मतांनी पराभव… 24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेतून काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना अपात्र […]
Sharad Pawar on Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. जरांगे पाटील राजकीय भाषा वापरत असून त्यांचे बोलविते धनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच […]
Ashish Deshmukh On Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. नांदेडमधील राजकारणात तशी मोठी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आमदारकीचा […]
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळं राजकारण चांगलचं पेटलं. यावररआता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी […]
Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]