Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा […]
अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या […]