अशोक पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत सखोलपणे माहिती दिलीय.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा पाटील फराटे उमेदवार असणार?
अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.
शरद पवारसाहेब आजारी असूनही बाकीचे आजुबाजूचे चौकड त्यांंना फिरवत असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीयं.
वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
पुणे : “अशोक बापुंसारखे कार्यकर्ते व नेते सोबत असणे ही पवार साहेबांची ताकद आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची मानसिकता त्यांची आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते शिरूरमध्ये ‘विजय निश्चय मेळाव्या’त बोलत होते. (Nationalist […]