पक्ष प्रवेशावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना चांगलाच दम भरला आहे.
तुम्ही लोकांच्या हिताचे काम करा, प्रश्न सोडवा असेच काम आपल्याला दिलं पाहीजे. त्यामुळे तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा
उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे
कधीही महाराष्ट्र निवडणूक लागू शकते अशी स्थिती आहे. राज्यात आज आणि उद्या निवडणूक आयोग राज्यातील स्थितीची आढावा घेणार आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरसिंह पंडित विरुद्ध शिवसेनेच्या बदामराव पंडित यांच्यात लढत होणार
भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची मागणी आहे.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 20 जागा मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीयं. ते पुण्यात बोलत होते.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली झालीय.
Yek Number And Dharmaveer 2 Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन (Marathi Movie) सिनेमा प्रदर्शित होणार आहे.