Yashomati Thakur Allegation On Sunil Varhade Demanded 25 Lakhs : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आले आहेत. दरम्यान अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस आमदार आणि तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेत्यावर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत ऐन मतदानाची […]
Ajit Pawars Statement On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात (Assembly Election 2024) पुन्हा ‘काका विरूद्ध पुतण्या’ असा संघर्ष दिसतोय. मतदारसंघात युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार अखेरचा टप्प्यात आलाय. यावेळी प्रचार सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्ही पवार साहेबांना साथ दिली, आता मला द्या अशी भावनिक […]
Manoj Jarange Patil Health Update : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव चांगलंच चर्चेत आहेत. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आंदोलने, उपोषण, सरकारसोबत चर्चा त्यानंतर विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) लढवण्याची घोषणा या सगळ्यांमुळे ते घरांघरांत पोहोचले आहेत. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी मोठं अपडेट (Manoj […]
Chitra Wagh Share Congress Leader Nitin Raut Video : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान तोंडावर आलंय. आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (BJP Leader Chitra Wagh) देखील कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया X अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नितीन राऊत […]
BJP Leader Kirit Somaiya Allegations On Muslim Organisation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुस्लिम आणि मुस्लिम संघटनांवर गंभीर आरोप केलेत. मुस्लिम व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या […]
Navneet Rana Rally Rada At Khallar : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झालाय. या राड्यादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत […]
शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती.आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कर्डिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले.
Karad Dakshin Mahayuti Candidate Atul Bhosale Sabha In Wing : कराडमधील (Assembly Election 2024) स्थानिक भूमिपुत्रांना तसेच युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प माझा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठं मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी (Atul Bhosale Sabha) दिले. विंग येथे आयोजित प्रचार […]
Election Commission Notice To BJP And Congress : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. निवडणूक आयोगाने भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेवू या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले होते. सार्वजनिक शिष्टाचाराचं […]
Akhil Bharatiya Maratha Mahasangh Support To Hemant Rasne : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान (Assembly Election 2024) अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलंय. उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या […]