- Home »
- Assembly Election 2024
Assembly Election 2024
मोठी बातमी! कसब्यात हेमंत रासनेंना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा
Akhil Bharatiya Maratha Mahasangh Support To Hemant Rasne : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान (Assembly Election 2024) अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलंय. उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या […]
लिंगायत समाजाला राजकारणात संधी दिली, निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा; माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांचं आवाहन
Basavaraj Patil Murumkar Sabha For Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आहेत. जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व, अशी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या […]
योगेश कदम डोक्यावर बर्फ ठेवून करेक्ट कार्यक्रम करणार ; दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
CM Eknath Shinde Sabha For Yogesh Kadam In Dapoli : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची (CM Eknath Shinde) जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, दापोलीच्या या […]
जनतेला सांगा…आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार, जातीय जणगणना करणार ; प्रियांका गांधीचं PM मोदींना आव्हान
Priyanka Gandhi Sabha for Congress candidate Prabhavati Ghogre : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. कांग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांच्यासाठी प्रियांका गांधी यांची (Priyanka Gandhi) जाहीर सभा झाले. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, ही एक पवित्र भूमी आहे. येथूनच […]
मोठी बातमी! भोवळ येऊन पडल्याने विलास भुमरेंचे हात-पाय फ्रॅक्चर; प्रचार थांबला
Shinde Group Candidate Vilas Bhumre Suffered Fractures : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला प्रचार थांबवावा लागलाय. प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत. असे असतानाच पैठण मतदारसंघातील महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना दुखापत झालीय. विलास भुमरे घरी भोवळ येऊन पडल्यामुळे […]
आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम आज पुणतांब्यात; भव्य रॅलीचं आयोजन
Actor Bhau Kadam in Puntamba For Ashutosh Kale Campaign : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या रणधुमाळीला वेग आलाय. कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) राष्ट्रवादीचे आमदार आहेत. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम आज पुणतांब्यात येणार आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे (Assembly Election 2024) लोकप्रिय आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मराठी […]
ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर यांना दिलासा! कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद, गैरसमजातून गुन्हा नोंदवल्याचा अहवाल
Ravindra Waikar Gets Relief In Jogeshwari Land Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना (Ravindra Waikar) विधानसभेच्या रणधुमाळीत मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचं कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
डॉ.अतुलबाबा भोसलेंची सभा फडणवीसांनी गाजवली, पाहा फोटो
सोयाबीन 7 हजार प्रतिक्विंटल, कांदा अन् कापसालाही योग्य भाव; राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी तीन आश्वासने
Rahul Gandhi Mahavikas Aghadi Three Promises To Farmers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज तीन मोठी आश्वासने दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी ऐतिहासिक पाऊल […]
मोठी बातमी! श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर फाडले, कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांमध्ये संताप
Tore Banner Of Anuradha Nagawade In Shrigonda : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच श्रीगोंदा तालुक्यातून मोठी बातमी समोर आलीय. श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई राजेंद्र नागवडे (Anuradha Nagawade Banner) आहेत. नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर श्रीगोंदा तालुक्यात लावण्यात आले होते. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी गावागावात लावलेले नागवडे यांच्या […]