नवी दिल्ली : ऐन निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मोदी सरकारला (Modi Government) मोठा झटका दिला असून, कोरोडो मतदारांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात येणारे ‘विकसित भारत’ चे मेसेज त्वरित थांबण्याचे निर्देश आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुका 2024 ची घोषणा झाली आहे. तसेच आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र, त्यानंतरही अशा स्वरूपाचे मेसेज फोनवर येत […]
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज (16 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयोगाने देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 1070 अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकूण 18 उमेदवारांचा समावेश आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे आयोगाने या उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे आता […]
Vijay Wadettiwar On Maratha Reservation Bill : राज्यातील सरकार (state government)हे फसवं सरकार आहे. हे सरकार फसगत करणारं फसवं सरकार आहे. एकूणच आत्तापर्यंत अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण टिकलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केला आहे. Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार […]
प्रविण सुरवसे – लेट्सअप मराठी Shevgaon Assembly constituency : यंदाचे वर्ष हे देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसं राज्याच्या दृष्टीने देखील यंदाचे वर्ष हे महत्वाचे आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2024) होणार आहे. दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये (Shevgaon Assembly constituency) भाजपचे […]