MPSC Exam 2024 : MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. प्रचारसभेवरुन परत येत असतानाच पटोलेंच्या ताफ्यातील कारचा अपगात झाला आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोपांचं सत्र सुरु झालं. अशातच आता काँग्रेसला हा अपघात आहे की कट? अशी शंका असल्याने निवडणूक आयोगाला पत्रच धाडत चौकशीही मागणी करण्यात आली […]
Atul Londhe News : गुवाहाटी पंचतारांकित एअरहोस्टेस विनयभंग प्रकरणाचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) करणार का? असा सवालांची सरबत्ती करीत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, अॅड. असीम सरोदे यांनी गुवाहाटीत शिंदे गटाच्या आमदारांनी एअरहोस्टेसचा विनयभंग व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा […]
BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी […]