म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण झाल्याचं समोर आलं असून एका नागरिकाची 50 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलायं.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला
Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी
Solapur : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. सोलापुरात असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचं लोकार्पण १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]