श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यापासून दहशतवादी धोक्याची भीती वाढली आहे.
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
अयोध्येतून भाजपचे उमदेवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला असून सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांची सायकल सुसाट पळालीयं.
आम्ही निवडणुकीपुरते हिंदु नाही तर रामसेवक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलीयं. अयोध्येत रामलल्लांच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुणे : अयोध्येनंतर आता काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) ही धार्मिक स्थळे हिंदुंना शांतेमध्ये मिळाली पाहिजेत. आम्हाला इथल्या वास्तू मिळू द्या, त्यानंतर अन्य कोणत्याही मशिदींकडे बघणारच नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भुतकाळात जाण्याची आणि जगण्याची आमची इच्छा नाही. देशाचे भविष्य चांगले व्हावे असे वाटत असेल तर समजुतीने तीन ठिकाणे आम्हाला द्या. आम्ही सगळ्या बाकीच्या […]
Ramayan serial telecast : 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय रामायण मालिकेचे प्रसारण (Ramayan serial telecast) 5 फेब्रुवारीपासून दूरदर्शनच्या डीडी नॅशनल (DD National) वाहिनीवर दुपारी 12 आणि सायं. 5 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. 90 च्या दशकात ही मालिका लहानथोरांसह सर्वांनीच पाहिली होती, हे रामयण बघत अनेकांचं बालपण गेले आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोची क्रेझ […]
Abu Dhabi Hindu Temple : UAE ची राजधानी अबुधाबी (Abu Dhabi) मधील पहिल्या हिंदू मंदिराचे (Hindu Temple) उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मंदिराच्या निर्मतीचा उद्देश प्रेम आणि सद्भाव आहे. हे मंदिर गुलाबी खडक आणि पांढऱ्या संगमरवरीपासून बनलेले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या लोकांनी दिली. येत्या 14 फेब्रुवारी […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके […]