डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही?
भाजपने वैचारिक हल्ला करावा. मात्र, द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजात विभाजन करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. - पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
अमित शाह यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. कॉंग्रेसने पक्षातील लोकांनाच भारतरत्न दिला.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही.
हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी- वर्षा गायकवाड
चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
माझ्याकडून मनुस्मृतीचे पुस्तक फाडत असताना बाबासाहेबांची प्रतिमा फाडली गेली. त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. - जितेंद्र आव्हाड