Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे.
महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.
मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा (Akshay Shinde) एन्काऊंटवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अनेक प्रश्न उपस्थित करत हा एन्काऊंटर होऊ शकत वाही. एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. अक्षयच्या वडिलांनी या […]
नरेश म्हस्के यांच्याकडून जूना व्डिडिओ ट्वीट करत बदलापूर एन्काऊंटरवर भाष्य. शिंदे गटाकडून जखमी पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार