स्वातंत्र्यापासून मराठी व्यक्ती आणि महाराष्ट्राला तुच्छतेने वागवल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आला आहे.
बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी काही धक्कादायक दावे केले आहेत.
एकीकडे राज्यात बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही हे चुकीचयं.
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर जवळपास 10 तासांपासून बदलापूर स्थानकावर असंख्य नागरिक आंदोलनासाठी ट्रॅकवर उतरली आहे.