बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांचा चांगलाच कसं लागणार असल्याचे चित्र आता […]