धनंजय मुंडे दोषी नाहीत, हे सांगायला नामदेव शास्त्री गुन्हे अन्वेषण विभागात आहेत की स्थानिक गुन्हे शाखेत आहेत? - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]
Bajrang Sonawane Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. त्यासंदर्भात आपण बोलणार (Sarpanch Santosh Deshmukh Murder) आहोत, पोलीस या प्रकरणात काय-काय करत आहेत. हे सांगणार […]
माझा अजित पवारांवर कोणताही आरोप नाही, असे सोनावणे यांनी आधीच स्पष्ट केले. संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले
Bajrang Sonawane On Walmik Karad : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज संयशित आरोपी वाल्मिक कराड
भाजप माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महायुतीमधील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.
Amol Mitkari यांनी दावा केला आहे की, पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे.
बजरंग सोनवणेंनी आज स्ट्राँग रूमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय ऑफिसर महेंद्र कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाला.