- Home »
- Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित करून औदार्य दाखवा; राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांना देखील भारतरत्न घोषित करायला हवं. अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे. Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई! या […]
बाळासाहेबांच्या जयंतीचा काँग्रेसला विसर, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Balasaheb Thackeray jayanti : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडीत असलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसने श्रद्धांजलीचा स पण टाकला नाही. अजून किती अपमान वडिलांचा सहन करणार? असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawala) […]
वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले; शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
Eknath Shinde : आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं (Shivsena)खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे […]
Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा […]