Balochistan Leader Mir Yar Baloch Special Post For PM Modi : भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही करण्यात आली आहे. हे सर्व होत नाही तोच मीर यार बलोचने लवकर […]
Baloch Liberation Army Attack On Pakistan : पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचा (Pakistan) वाईट काळ सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मार्च रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केलं.. आता बलुचांनीही (Baloch Liberation Army Attack On Pakistan) पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. […]
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
Baloch Liberation Army Millitants Hijack Train In Pakistan : पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळींची मुळे खोलवर रुजलेली आहेत. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने (Baloch Liberation Army) पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केल्याची बातमी समोर आलीय. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी आहेत, त्यांना बलुच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवल्याची माहिती मिळतेय. या ट्रेनमध्ये 140 सैनिकही […]
पाकिस्तानात राहत असलेल्या चीनी नागरिकांनी तत्काळ पाकिस्तानातून चालते व्हावे असा इशारा बीएलएने दिला आहे.