Share Bazar : दोन दिवसांच्या उसळीनंतर आज प्रॉफिट बुकिंगमुळे (profit booking)शेअर बाजारात Share Bazar मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक घसरण ही आयटी (IT)आणि एनर्जी क्षेत्रातील (Energy sector)शेअर्समध्ये झाल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर याचा चांगलाच फटका मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्सला (Smallcap Shares)बसला आहे. या प्रॉफिट बुकिंगमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 2.80 लाख कोटींचा फटका बसला आहे. अन्यथा शासनाचा […]
Share Market : भारतीय शेअर बाजारामध्ये (Share Bazar)आज 19 फेब्रुवारीला सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टी 50 ने आज 22 हजार 150.8 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अंतरिम बजेट 2024 (Budget 2024)च्या एका दिवसानंतर, 2 फेब्रुवारीला केलेल्या उच्चांकांपेक्षा मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आज पुन्हा 11 दिवसानंतर निर्देशांकाने (index)पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. […]
Share Bazar : सकाळी शेअर बाजाराची (Share Market)सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली पण दिवसभरातील ट्रेडिंग सत्रात सर्वांगीण रिकव्हरी झाल्याचे पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा सकाळचा रंग दुपारी बदलल्याचा पाहायला मिळाला. सकाळी शेअर बाजार ओपनींगच्या वेळी संपूर्णपणे लालेलाल दिसणारा बाजार बंद होताना मात्र हिरवा झाल्याचा पाहायला मिळाला. शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी दिसून आली आणि बाजारातील व्यवहार तेजीसह […]
Share Market : भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी (Investors)अत्यंत निराशाजनक असल्याचा पाहायला मिळाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी काळा दिवस ठरला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्येही जोरदार विक्री दिसून आली. ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स(Sensex) 523 अंकांनी घसरुन 71 […]