Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]
Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे राज्याला आता नणंद-भावजय यांची राजकीय लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर लगेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
मुंबई : “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा”, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याचे निर्देश दिले आहेत. काल (24 मार्च) रात्री उशीरा सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे आता कोणत्याही शब्दाशिवायच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित […]
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]
Harshvardhan Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानं अनेकांचे राजकीय रुसवे फुगवे बाहेर पडताना दिसत आहेत. असंच काहीसं महायुतीत घडताना पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group)नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार […]
पुणे : एकीकडे लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची विजयासाठी भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यात सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे बारामती मतदार संघ. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) […]
Eknath Shinde On Vijay Shivtare : महायुतीचं जागावाटप हे समन्वयाने होणार आहे. कसलंही टेन्शन घेऊ नका. जागावाटपाबद्दल महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. जागावाटपाचा निर्णय योग्यवेळी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते विजय शिवतारे (vijay shivtare)यांनी अजितदादांविरोधात (Ajit Pawar)भूमिका घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, विजय शिवतारे यांना धर्म […]
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील […]